संस्थेच्या उपविधीतील नियम क्रं.5 अन्वये संस्थेचा आजीवन सदस्य होण्यासाठी संस्थेला किमान 51000/- (एकावन्न हजार रुपये) आणि त्याहून अधिक आजीवन सदस्यता शुल्क आणि प्रवेश शुल्क म्हणून 251 रुपये (दोनशे एकावन्न रुपये) भरून, "संताजी समाज सेवा संस्था काटोल-नरखेड काटोल जिल्हा नागपूर " मध्ये प्रत्यक्ष अर्ज करणाऱ्या व्यक्ती शुल्क भरून. संस्थेचा आजीवन सदस्य होऊ शकतो.
तसेच संस्थेचा सर्वसाधारणसदस्य होण्यासाठी संस्थेला किमान 11000/- (अकरा हजार रुपये) आणि त्याहून अधिक सर्वसाधारण सदस्यता शुल्क आणि प्रवेश शुल्क म्हणून 251 रुपये (दोनशे एकावन्न रुपये) भरून, "संताजी समाज सेवा संस्था काटोल-नरखेड काटोल जिल्हा नागपूर " मध्ये प्रत्यक्ष अर्ज करणाऱ्या व्यक्ती शुल्क भरून. संस्थेचा सर्वसाधारण सदस्य होऊ शकतो.
संस्थेचे सदस्यत्व 18 वर्षे व त्या पेक्षा जास्त वय असलेल्या आणि संस्थेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी खुले आहे.